Skip to content
ShayariBooksA home for words.
Words for every feeling

Inspirational Shayari

A little shayari, a little reflection. Read words shared from the heart.

Share your writing ↗
631 piecesLatest published writing · Page 33
Inspirational Shayari
नंदकिशोर अरविंद ढेकणे माझी स्वलिखित व स्वरचित कविता विषय : आई ---------------------------------------- अजूनही मला माझ्या आईच्या हातचे जेवण आवडते जेव्हा ती आपल्या हाताने तुम्हाला वाढते तिच्या हातची आमटी व पोळी काय काय म्हणून सांगू तिच्या हातची चवच किती सुरेख काय काय म्हणून सांगू तिच्या हाताला किती सुरेख चव ती चव मला आवडते जेव्हा ती आपल्या हाताने तुम्हाला वाढते तिच्या हातची ती गरमा गरम पुरणाची पोळी तीच कटाची आमटी अन बटाट्याची भाजीची ती थाळी तिच्या हाताला किती सुरेख चव ती चव मला आवडते जेव्हा ती आपल्या हाताने तुम्हाला वाढते तिची ती फोडणीची पोळी अन तो चविष्ट उपमा तोच चविष्ट सांजा अन तोच गरमा गरम उपमा त्या उपम्याची चव मला रोज रोज आठवते जेव्हा ती आपल्या हाताने तुम्हाला वाढते असतो आम्ही भुकेले तेव्हा ती स्वयंपाक घरात जाते तुमच्यासाठी चविष्ट जेवण जेव्हा ती स्वतःच्या हाताने बनवते तिच्या हाताची ती चविष्ट चव मला अजूनही आठवते जेव्हा ती आपल्या हाताने तुम्हाला…

Your voice belongs here.

Share a thought, a poem or a story with the community.

Start writing ↗